Daily Horoscope : या 3 राशींच्या लोकांना आज सावध राहण्याची गरज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेष : गुरूकृपा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

Mesh Rashi | Saam Tv

वृषभ : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. वाहने जपून चालवावीत.

Vrushabh Rashi | Saam Tv

मिथुन : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. एखादी गुप्त वार्ता समजेल.

Mithun Rashi | Saam Tv

कर्क : वादविवाद टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Kark Rashi | Saam Tv

सिंह : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

Sinh Rashi | Saam Tv

कन्या : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Kanya Rashi | Saam Tv

तुळ : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. शत्रुपिडा नाही.

Vruschik Rashi | Saam TV

धनु : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर : प्रवास शक्यतो टाळावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Makar Rashi | Saam TV

कुंभ : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी करावीत. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Kumbh Rashi | Saam TV

मीन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

Meen Rashi | Saam Tv

Next : तेनु काला चश्मा जचदा ऐ, जचदा ऐ गोरे मुखड़े ते...