Astrology Today : 'या' राशींची शासकीय कामे मार्गी लागतील, वाचा आजचे राशीभविष्य

साम टिव्ही ब्युरो

मेष : एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरूकृपा लाभेल.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Mithun Rashi | Saam TV

कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

Kark Rashi | Saam TV

सिंह : आरोग्य उत्तम राहील. शासकीय कामे मार्गी लागतील.

Sinh Rashi | Saam TV

कन्या : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

Kanya Rashi | Saam TV

तुळ : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

Vrushabh Rashi | Saam TV

धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आपल्या मतांविषयी आग्र रहाल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कामे रखडण्याची शक्यता.

Makar Rashi | Saam TV

कुंभ : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Kumbh Rashi | Saam TV

मीन : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

Meen Rashi | Saam TV
web story | Saam TV