Daily Horoscope : या राशीच्या लोकांची स्विकारलेली कामे यशस्वी होतील; वाचा आजचे राशीभविष्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेष : मानसिक स्वास्थ्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.स्विकारलेली कामे यशस्वी होतील.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ : गुरुकृपा लाभेल. स्विकारलेली कामे यशस्वी होतील.एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन : व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

Mithun Rashi | Saam TV

कर्क : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. मनोबल उत्तम राहील.

Kark Rashi | Saam TV

सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.स्विकारलेली कामे यशस्वी होतील. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

Sinh Rashi | Saam TV

कन्या : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आर्थिक लाभ होतील.

Kanya Rashi | Saam TV

तूळ : शासकीय कामे मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Vruschik Rashi | Saam TV

धनू : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वादविवाद टाळावेत.

Dhanu Rashi | Saam TV

मकर : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Makar Rashi | Saam TV

कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

Kumbh Rashi | Saam TV

मीन : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Meen Rashi | Saam TV

Next : सोफियाच्या ब्रालेस फोटोंनी उडवली चाहत्यांची रात्रीची झोप