Daily Rashi Bhavishya : कसा असेल आजचा मंगळवार? पाहा आजचे राशिभविष्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Aries | Saam TV

वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

Taurus | Saam TV

मिथुन : गुरुकृपा लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी आणि प्रसिद्धी लाभेल.

Gemini | Saam TV

कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील.

Cancer | Saam TV

सिंह : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. शुभ कार्यास अनुकूलता नाही.

Leo | Saam TV

कन्या : मुलामुलींचे प्रश्‍न निर्माण होतील. सुसंधी लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Virgo | Saam TV

तूळ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

Libra | Saam TV

वृश्‍चिक : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवीन हितसंबंध सुरू होतील.

Scorpio | Saam TV

धनू : काही कामे धाडसाने पार पाडाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

Sagittarius | Saam TV

मकर : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

Capricornus | Saam TV

कुंभ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. दुपारनंतर आर्थिक लाभ होतील.

Aquarius | Saam TV

मीन : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. मनोबल कमी राहील.

Pisces | Saam TV

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Saam TV Web Stories | Saam TV