Daily Horoscope: आजचे राशीभविष्य 9 ऑगस्ट 2022

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेष : महत्त्वाची कामे पार पडतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Mesh Daily Horoscope | Saam TV

वृषभ : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. मनोबल कमी राहील.

Varubh Daily Horoscope | Saam TV

मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

Mithun, Daily Horoscope | Saam TV

कर्क : व्यवसायात वाढ होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Kark, Daily Horoscope | Saam TV

सिंह : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल.

Sinh, Daily Horoscope | Saam TV

कन्या : जिद्द आणि चिकाटी वाढेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

Kanya, Daily Horoscope | Saam TV

तूळ : जिद्द आणि चिकाटी वाढेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

Tul, Daily Horoscope | Saam TV

वृश्‍चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आरोग्य उत्तम राहील.

Vruschik, Daily Horoscope | Saam TV

धनू : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. सहकार्याची अपेक्षा नको.

Dhanu, Daily Horoscope | Saam TV

मकर : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. संततिसौख्य लाभेल.

Makar, Daily Horoscope | Saam TV

कुंभ : कामानिमित्त प्रवास होतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

Kunbh, Daily Horoscope | Saam TV

मीन : व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभ होतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Min, Daily Horoscope | Saam TV