Ruchika Jadhav
आज आपणाला जास्त श्रम करावे लागणार. अतिरिक्त कामे पूर्ण करावी.
व्यवसायाच्या किंवा राहत्या जागेसंदर्भात एखादा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता.
नोकरीतील मोठी जबाबदारीसाठी तारेवरची कसरत करावी लागेल.
आर्थिक धाडस करण्याचे टाळावे. व्यवसायामध्ये धाडस नको.
नोकरीमध्ये बदलीचा प्रश्न सतावेल. व्यवसायामध्ये अडचणी येण्याची शक्यता.
मित्रमैत्रिणींशी वादविवादाची शक्यता आहे. सहकार्याची अपेक्षा नको.
प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे. हितशत्रूंचा त्रास होण्याची शक्यता आहे.
प्रवास शक्यतो टाळावेत. थोरामोठ्यांशी मतभेदाची शक्यता आहे.
नोकरीमध्ये वरिष्ठांशी मतभेद टाळावेत. प्रवासाचे योग येतील.
महत्त्वाचे निर्णय घेण्याचे टाळावेत. मुलामुलींच्या संदर्भात मनस्ताप देणारी गोष्ट घडेल.
आज आपण कोणतेही धाडस करू नका. कर्मचारी वर्गशी मतभेदाची शक्यता.
वैवाहिक जीवनात मतभेद मिटण्याची शक्यता आहे. मानसिक स्वस्थता जाणवेल.