Horoscope Today : 'या' राशीच्या लोकांना मिळणार मेहनतीचे फळ, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

साम टिव्ही ब्युरो

मेष : उत्साह, उमेद वाढेल. वैवाहिक जीवनामध्ये प्रसन्नतेचे वातावरण राहणार आहे.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ : योग्य कामासाठी खर्चाचे प्रमाण वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन : मानसिक प्रसन्नता लाभेल. आगामी नियोजन करण्यास दिवस चांगला आहे.

Mithun Rashi | Saam TV

कर्क : जागेच्या प्रश्‍नासंदर्भात नवा मार्ग दिसेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल.

Kark Rashi | Saam TV

सिंह : उत्साह, उमेद वाढेल. कला क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल व सुसंधी मिळेल.

Sinh Rashi | Saam TV

कन्या : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. कर्ज प्रकरणे मंजूर होतील.

Kanya Rashi | Saam TV

तूळ : व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही. मनोबल वाढेल.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक : शासकीय कामाशी संबंधित व्यक्तींना आर्थिक लाभ होतील.

Vruchik Rashi | Saam TV

धनू : शेअर्समध्ये व व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही.

Dhanu Rashi | Saam TV

मकर : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. नातेवाइकांशी मतभेदाची शक्यता आहे.

Makar Rashi | Saam TV

कुंभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. कामे मार्गी लागतील.

Kumbh Rashi | Saam TV

मीन : विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.

Meen Rashi | Saam TV
Saam Web Stories | Saam TV