Rashmi Desai: असा नेसून शालू हिरवा अवतरली अप्सरा; रश्मीचं मनमोहक सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून रश्मी देसाई ओळखली जाते.

Rashmi Desai | Instagram

अभिनेत्री रश्मी देसाई ही तिच्या अभिनयासह फोटोशूटमुळे चर्चेत आहे.

Rashmi Desai | Instagram

रश्मी खूप स्टायलिश आणि बोल्ड आहे. तिची स्टाईल चाहत्यांना फार आवडते.

Rashmi Desai | Instagram

 रश्मी देसाई दिवसेंदिवस अधिक ग्लॅमरस व्हायला लागली आहे.

Rashmi Desai | Instagram

 नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

Rashmi Desai | Instagram

रश्मीने हिरवी साडी नेसून पारंपरिक लूक केला आहे.

Rashmi Desai | Instagram

या फोटोमध्ये रश्मीच्या सौंदर्यावर चाहते भाळले आहेत.

Rashmi Desai | Instagram

NEXT:Katrina Kaif सारखी दिसणारी 'या' अभिनेत्रीनं केलंय मार्केट जाम!