Rashmi Desai: चंदेरी दुनियेत रश्मीनं फुलवलं घायाळ करणार सौंदर्य

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री रश्मी देसाई हिंदी टिव्हीइंडस्ट्रीतील एक नावाजलेलं नाव.

Rashmi Desai | Saam Tv

कलर्स टिव्हीवरील लोकप्रिय 'उतरन' या मालिकेतून रश्मीने प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केले आहे.

Rashmi Desai | Saam Tv

यासह रश्मिका सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते.

Rashmi Desai | Saam Tv

हल्लीच रश्मीने तिच्या इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटोंद्वारे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे

Rashmi Desai | Saam Tv

या फोटोमध्ये रश्मी मॉडर्न कॉम्बिनेशनच्या पारंपरिक गेटअपसोबत दिसत आहे

Rashmi Desai | Saam Tv

क्रिम कलरच्या चमचमत्या ड्रेसमध्ये अभिनेत्री रश्मी कमालीची सुंदर दिसत आहे.

Rashmi Desai | Saam Tv

रश्मीचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

Rashmi Desai | Saam Tv