ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नॅशनल क्रश रश्मिका मंदना ही तिच्या अदा, स्माईल आणि फॅशनसेन्समुळे फेमस आहे.
रश्मिकाने सोन्यासारखा चमकदार डीप नेक कट स्लीव्ह ब्लाउज आणि लेहेंगा परिधान केला आहे.
रश्मिकाने मोठे कानातले आणि न्यूड मेकअपसह गोल्डन लेहेंगा असा लूक करून चाहत्यांना घायाळ केले आहे.
तिच्या स्माईलमुळे सौंदर्यात भर पडली आहे.
फोटो शेअर करण्यासोबतच अभिनेत्रीने लिहिले की, 'आज मी गोल्डन गर्ल आहे... काय मस्त... तुला हा लूक मान्य आहे का? हॅश टॅग गुडबाय'
'गुडबाय' या चित्रपटातून रश्मिका चाहत्यांच्या भेटीला येत आहे. हा तिचा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट आहे.