Rashmika Mandanna: 'हमे प्यार हुआ' नॅशनल क्रशने केलं थेट चाहत्यांसमोर प्रपोज

साम टिव्ही ब्युरो

साऊथ सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्री रश्मिका मंदाना ही लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Rashmika Mandanna | Instagram /@rashmika_mandanna)

दाक्षिणात्य इंडस्ट्रीत आपला वेगळा ठसा उमटवणारी ही अभिनेत्री आता बॉलिवूडमध्येही एकापाठोपाठ एक चित्रपटांमध्ये झळकत आहे.

Rashmika Mandanna | Instagram /@rashmika_mandanna)

सध्या रश्मिका तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते.

Rashmika Mandanna | Instagram /@rashmika_mandanna)

अभिनेत्री रश्मिका आणि अभिनेता विजय देवरकोंडासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत.

Rashmika Mandanna | Instagram /@rashmika_mandanna)

मात्र या दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला नाही आहे.

Rashmika Mandanna | Instagram /@rashmika_mandanna)

अशातच आता सोशल मीडियावर रश्मिकाच्या नव्या प्रेमाची चर्चा सुरू झाली आहे.

Rashmika Mandanna | Instagram /@rashmika_mandanna)

रश्मिकाने थेट तिच्या चाहत्यांसमोर प्रपोज केले आहे.

Rashmika Mandanna | Instagram /@rashmika_mandanna)

सोशल मीडियावर अभिनेत्री सध्या जबरदस्त ट्रेडिंगमध्ये आहे.

Rashmika Mandanna | Instagram /@rashmika_mandanna)

NEXT:Madhura- Yogendra Photoshoot|साज ह्यो तुझा जीव माझा गं...! मधुरा आणि योगेंद्रचे फोटो पाहून चाहते 'सैराट'