Rashmika Mandhana: नॅशनल क्रश रश्मिकाचं नवं फोटोशूट; बोल्डनेसवर चाहते घायाळ

Gangappa Pujari

दाक्षिणात्य सुंदरी....

चित्रपटसृष्टीच्या सीमा ओलांडत आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतही आपला ठसा उमटवणाऱ्या अनेक दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत.

Rashmika Mandhana | Saamtv

नॅशनल क्रश...

अभिनेत्री रश्मिका मंदाना यापैंकी एक आहे.

Rashmika Mandhana | Saamtv

स्टाईलिश अंदाज...

रश्मिका तिच्या स्टायलिश अंदाजामुळेही चर्चेत असते.

Rashmika Mandhana | Saamtv

सिने जगतात स्वतःची ओळख...

रश्मिकाने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Rashmika Mandhana | Saamtv

लूकमुळे चर्चेत....

वेस्टर्न, ट्रेडिशनल किंवा कॅज्यूअल असा प्रत्येक लूक रश्मिकावर उठून दिसतो.

Rashmika Mandhana | Saamtv

सोशल मीडियावर सक्रिय....

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Rashmika Mandhana | Saamtv

नवीन फोटोशूट....

अभिनेत्री रश्मिकाच्या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे.

Rashmika Mandhana | Saamtv

बोल्ड लूक....

फोटोंमध्ये रश्मिकाचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.

Rashmika Mandhana | Saamtv

NEXT: केसात गजरा अन् कपाळी चंद्रकोर! जेनेलिया वहिनींचा मराठमोळा रुबाब

Genelia Deshmukh | Saamtv