Anil Deshmukh: 'शेर आया शेर'; या कारणांमुळे अनिल देशमुखांना वर्षाहून अधिक काळ भोगावा लागला तुरुंगवास

साम टिव्ही ब्युरो

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख हे तब्बल 14 महिन्यांनी जेलबाहेर आले आहेत. 

Anil Deshmukh | Saam Tv

अनिल देशमुख यांना २ नोव्हेंबर २०२१ रोजी सीबीआय आणि त्यानंतर ईडीच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली होती.

Anil Deshmukh | Saam Tv

भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.

Anil Deshmukh | Saam Tv

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी 2021 मध्ये राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. 

Anil Deshmukh | Saam Tv

यामुळे अनिल देशमुख हे मुबंईतील आर्थर रोड कारागृहात होते.

Anil Deshmukh | Saam Tv

आज कारागृहातून सुटका झाल्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Anil Deshmukh | Saam Tv

मान्यवरांसह अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी घोषणाबाजी केली आहे.

Anil Deshmukh | Saam Tv