true love or timepass love: Boyfriend टाईमपास की खरचं प्रेम करतो, कसं ओळखाल?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

खरं प्रेम

प्रेमात पडल्यानंतर कोणताही व्यक्ती हा त्याच्या विश्वात रमलेला असतो. मात्र खरे प्रेम ओळखायचे असेल तर त्यासाठी काही निशाणी असतात.

Relationship Tips | canva

प्रेम

तुमचं कोणावर जर प्रेम असेल आणि त्या व्यक्तीचेही तुमच्यावर प्रेम आहे का, हे देखील ओळखणे महत्वाचे आहे

Relationship Tips | Canva

काळजी

तुमचा पार्टनरच्या वागण्या बोलण्यात तुमच्याविषयी काळजी प्रेम दिसले की समजून जायचे की समोरच्या व्यक्तीचेही तुमच्यावर प्रेम आहे.

Relationship Tips | canva

प्रेम

जे खरं प्रेम आहे का याची जाणीव करुन देतात.त्यांच्या वागण्या बोलण्यात तुमच्याविषयी काळजी प्रेम दिसले की समजून जायचे की समोरच्या व्यक्तीचेही तुमच्यावर प्रेम आहे.

Relationship Tips | Canva

नाते

नाते हे तिखट- गोड असते. कधी सुख तर कधी दुखं असतेच नात्यात वाद झाला आणि तुमचा पार्टनर जर माघार घेत असेल तर समजून जाकी त्याचे तुमच्यावर प्रेम आहे.

Relationship Tips | Canva

सकारात्मकता

नात्यात पार्टनर तुमच्या चुका आणि कौतुकाबाबत नेहमीच सकारात्मक असेल तर ओळखा की तुमच्यावर पार्टनरचे प्रेम खरं आहे.

Relationship Tips | Canva

काम

जर तुमचा पार्टनर तुम्हाला दुर्लुक्ष करून कामाच्या प्रती जास्त गुतंतेला असेल तर समजून जा की, तुमच्यापेक्षा त्याला काम महत्वाचे आहे.

Relationship Tips | canva

लक्षणे

तुम्ही सांगितलेली कोणतीही गोष्ट पार्टनर ऐकत नसेल विसरत असेल तर ही लक्षणे बरोबर नाहीत

Relationship Tips | Canva

विचार

जर तुमचा पार्टनर फ्युचरबाबत काहीच विचार करत नसेल तर ते देखील कठीण आहे.

Relationship Tips | canva

NEXT: Woman Nature| लग्नानंतर स्त्रियांची चिडचिड का होते? काय आहे नेमकं कारण