Strong Woman Attraction: सशक्त महिला त्यांच्या जोडीदारामध्ये 'या' ५ गोष्टी शोधतात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अपेक्षा

नात्यात प्रत्येकाला जोडीदारांकडून अपेक्षा असतात.

Strong Woman Attraction | Saam Tv

बदल

मात्र अलिकडच्या काळापासून डेटिंग आणि नातेसंबंधांच्या शैलीत बदल झाला आहे आणि जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षाही बदलल्या आहेत.

Strong Woman Attraction | Saam Tv

आकर्षण

मादक लुक, सुबक शरीर, नोटांनी भरलेले पाकीट, आलिशान कार, मोठे घर, चांगली नोकरी या गोष्टी जोडीदाराला आकर्षित करायच्या

Strong Woman Attraction | Saam Tv

गुण

मात्र आजच्या स्त्रीला जोडीदारामध्ये हे गुण हवे आहेत. जे आयुष्यात वैयक्तिक आणि व्यवसायिकरित्या प्रबळ असेल

Strong Woman Attraction | Saamtv

खुल्या मनाचा

खुल्या मनाने नातेसंबंधांमध्ये आदर आणि समज येते जोडीदार मनमोकळा असेल तर प्रत्येक गोष्टीवर स्वत:ला सिद्ध करण्याची धडपड नसते.

Strong Woman Attraction | Saam Tv

भावना समजून घेणारा

प्रत्येक मुलीला असा जोडीदार हवा असतो जो तिच्या मनाला समजेल.

Kajol And Ajay Devgan | Saam Tv

माझे आई- वडील तुझे पालक आहेत...

लग्नानंतर मुलगी मुलाच्या घरी जाते, पण, सासू-सासरे यांचे नाते हे आई वडीलाप्रमाणेच असेल तर वैवाहिक आयुष्य बहरते

Strong Woman Attraction | Saam Tv

होमली होणं आवश्यक

लग्न झाल्यानंतर दोघेही एकमेकांची काळजी घेतील असे पार्टनर मुली शोधतात.

Strong Woman Attraction | Saam Tv

NEXT: Skin Care Tips|स्विमिंगपूलमध्ये 'अशी' घ्या तुमच्या त्वचेची काळजी