Hindu Religion: मुलींचे कान टोचताना आधी डावा कानच का टोचला जातो?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कर्ण-वेध संस्कार

हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी एक म्हणजे कर्ण-वेध संस्कार

Hindu Religion | Saam Tv

अनिवार्य

या रुढीनुसार प्रत्येक बालकाचे कान टोचणे अनिवार्य आहे.

Hindu Religion | Saam Tv

कोणता कान पहिला टोचावा?

लहानपणीच सोनाराकडून कान टोचून घेतात. यानुसार आधी कोणता कान टोचायचा हे ठरवले जाते.

Hindu Religion | Saam Tv

कानाची बाजू

मुलगी असेल तर प्रथम डावा कान टोचला जातो आणि जर मुलगा असेल तर उजवा कान प्रथम टोचला जातो.

Hindu Religion | Saam Tv

सोनार

सोनार एक टोकदार सोन्याची तार कानाच्या पाळ्यात खुपसून वलय तयार करतो.

Hindu Religion | Saam Tv

NEXT: Aishwarya Narkar| वाट पाहते मी गं, येणार साजन माझा... ऐश्वर्याचं मनमोहक सौंदर्य

Aishwarya Narkar | Instagram @aishwarya.narkar