Richa Chaddha: रिचाचे सोशल मीडियावर साडीप्रेम, साडीत दिल्या किलर पोज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रिचा चढ्ढा सध्या एका वादग्रस्त विधानाने चांगलीच चर्चेत आहे.

Richa Chaddha Saree Photo | Instagram/ @therichachadha

नेहमीच सोशल मीडियावर रिचा बोल्ड फोटो शेअर करत असते.

Richa Chaddha Saree Photo | Instagram/ @therichachadha

तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Richa Chaddha Saree Photo | Instagram/ @therichachadha

मुलींसाठी साडी हा विषय फारच खास असतो.

Richa Chaddha Saree Photo | Instagram/ @therichachadha

तसाच खास मुद्दा हा रिचासाठी देखील आहे.

Richa Chaddha Saree Photo | Instagram/ @therichachadha

रिचाने नुकतेच खास साडीवरील फोटो काही दिवसांपूर्वी शेअर केले होते.

Richa Chaddha Saree Photo | Instagram/ @therichachadha

तिने या फोटोत खास हेअरस्टाईल करुन आपल्या दिलखेचक अदांनी चाहत्यांना वेडे केले आहे.

Richa Chaddha Saree Photo | Instagram/ @therichachadha

रिचा आणि अली फजल हे दोघेही ४ ऑक्टोबर २०२२ रोजी लग्नबंधनात अडकले.