Rinku Rajguru-Lalit Prabhakar: तुझी माझी जोडी जमली... रिंकू-ललितची खिल्लार कथा

Pooja Dange

रिंकू राजगुरू

रिंकू राजगुरूच्या पहिल्या 'सैराट' या चित्रपटाला प्रदर्शित नुकतीच ७ वर्ष पूर्ण झाली आहेत.

Rinku Rajguru - Lalit Prabhakar Movie Khillar Photo | Instagram @iamrinkurajguru

घोषणा

तर १ मे, महाराष्ट्र दिनाच्या रिंकूच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

Rinku Rajguru - Lalit Prabhakar Movie Khillar Photo | Instagram @iamrinkurajguru

सहकलाकार

रिंकूसोबत या चित्रपटामध्ये ललित प्रभाकर सहकलाकार म्हणून दिसणार आहे.

Rinku Rajguru - Lalit Prabhakar Movie Khillar Photo | Instagram @iamrinkurajguru

खिल्लार

खिल्लार असे या आगामी चित्रपटाचे नाव आहे.

Rinku Rajguru - Lalit Prabhakar Movie Khillar Photo | Instagram @iamrinkurajguru

बैलगाडा शर्यत

बैलगाडा शर्यतीवर हा चित्रपट आधारित आहेत.

Rinku Rajguru - Lalit Prabhakar Movie Khillar Photo | Instagram @iamrinkurajguru

मकरंद माने

या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मकरंद माने यांनी केले आहे.

Rinku Rajguru - Lalit Prabhakar Movie Khillar Photo | Instagram @iamrinkurajguru

कागर

या आधी रिंकूने मकरंदसोबत 'कागर' या ,चित्रपटामध्ये काम केले आहे.

Rinku Rajguru Photo | Instagram @iamrinkurajguru

ललित प्रभाकर-रिंकू राजगुरू

तर ललित प्रभाकर आणि रिंकू पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

Rinku Rajguru - Lalit Prabhakar Movie Khillar Photo | Instagram @iamrinkurajguru

NEXT: Rashmika Mandanna| तेरी झलक अशरफी...रश्मिकाचा हटके स्वॅग पाहाच

Rashmika Mandanna | Instagram