Rinku Rajguru: 'मन बावरलंय' आर्चीला पाहून परश्या नाही चाहते 'सैराट'

साम टिव्ही ब्युरो

 मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयानं कमी वेळेत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru

रिंकू नेहमीच पारंपारिक वेशात तिचे फोटोशूट करते

Rinku Rajguru Saree Photos | Instagram/ @iamrinkurajguru

रिंकू तिच्या अदाकारीने चाहत्यांच्या मनावर राज्य करते.

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru

मराठमोळा साज रिंकूच्या सौंदर्याने मोहिनी घातली आहे

Rinku Rajguru New | Instagram/@iamrinkurajguru

रिंकू राजगुरू हिने नऊवारी साडी, नथ आणि एखाद्या राणीप्रमाणे शृंगार करून फोटोशूट केले आहे.

Rinku Rajguru | instagram/@iamrinkurajguru

सोशल मीडियावर रिंकूचे फोटो व्हायरल होत आहे.

Rinku Rajguru: | Instagram @iamrinkurajguru

रिंकूच्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru

NEXT:Love Life|प्रपोज करताना गुलाबाचं फूल का दिलं जातं?