Rinku Rajguru: चेहऱ्यावर लाजेची लाली, गालावर नाजुकशी खळी

Pooja Dange

रिंकू राजगुरूने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

Rinku Rajguru Photos | Instagram/@iamrinkurajguru

या फोटोंमध्ये रिंकू हातात गुलाब घेऊन विविध पोज दिल्या आहेत.

Rinku Rajguru Photos | Instagram/@iamrinkurajguru

रिंकू केसातही गुलाबाची फुले माळली आहेत.

Rinku Rajguru Photos | Instagram/@iamrinkurajguru

गुलाबी साडीतील रिंकूचे हे फोटो खूप सुंदर आहेत.

Rinku Rajguru Photos | Instagram/@iamrinkurajguru

या फोटोंमध्ये रिंकूचे सौंदर्य खुलले आहेत.

Rinku Rajguru Photos | Instagram/@iamrinkurajguru

तिने डार्क पिंक लिपस्टिकसह अगदी मिनिमल मेकअप केला आहे.

Rinku Rajguru | Instagram/@iamrinkurajguru

तर तिच्या हास्याने सौंदर्य अजून बहरले आहे.

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru

नेटकरी रिंकूच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट करत आहेत.

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru

NEXT: Sreemukhi| दाक्षिणात्य अभिनेत्रीने केलाय कहर! सुटाबुटात दिसतेय एकदम झकास

Actress Sreemukhi Photos