सतीश दौड-पाटील
मेष : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. ऋषिपंचमीला मनोभावे पूजा करा.
वृषभ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. गुरुकृपा लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
मिथुन : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. ऋषिपंचमीचा दिवस खास जाईल.
कर्क : मन आनंदी व आशावादी राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. ऋषिपंचमीला मनोभावे पूजा करा
कन्या : ऋषिपंचमीला दिवस खास जाईल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. संततिसौख्य लाभेल.
तूळ : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. तुमचे निर्णय मार्गी लागतील. ऋषिपंचमीला दिवस खास जाईल.
वृश्चिक : आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
धनू : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. काहींना कामाचा ताण जाणवेल.
मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.
कुंभ : हितशत्रुंचा त्रास संभवतो. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. ऋषिपंचमीला नशीब फळफळणार
मीन : ऋषिपंचमीचा दिवस खास जाईल. संततीचे प्रश्न मार्गी लागतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.