Ruchika Jadhav
रितिका मराठी चित्रपट सृष्टीमधली एक क्यूट अभिनेत्री आहे.
तिने ब्लॅक वनपीसमध्ये नुकतेच फोटो शूट केले आहे.
लूक पूर्ण करण्यासाठी तिने हेजल आयमेकअप केला आहे.
टकाटक या चित्रपटाने ती मोठ्या प्रसिद्धी झोतात आली.
महाराष्ट्रातील अनेक मुलांची रितिका क्रश झाली आहे.
रितिकाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.
बॉईज या चित्रपटात ती पहिल्यांदा झळकली होती.
रितिकाने खूप कमी काळात मनोरंजन विश्वात मोठी झेप घेतली आहे.
आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.