Priyanka : बर्फाळ दऱ्यांमध्ये प्रियांका आणि निक प्रेमात मदहोश

Ruchika Jadhav

प्रियांका तिच्या कुटुंबासह सध्या यूएसमधील कोलोरॅड्रो येथे सुट्टया इंन्जॉय करत आहे.

Priyanka | Instagram

प्रियांका आणि निक येथे त्यांच्या मुलीला घेऊन आले आहेत.

Priyanka | Instagram

आपले अनेक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत.

Priyanka | Instagram

प्रियांका आणि निकबरोबर त्यांचे काही मित्र देखील आले आहेत.

Priyanka | Instagram

त्यांच्या या रोमँटीक फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि हार्ट इमोजींचा वर्षांव केला आहे.

Priyanka | Instagram

पिवळ्या गाऊनमध्ये प्रियांका चमकली.

Priyanka | Instagram

प्रियांका तिच्या मुलीवर खुप प्रेम करते.

Priyanka | Instagram

प्रियांका नो मेकअप लूकमध्ये देखील नेहमीच उठून दिलते.

Priyanka | Instagram

प्रियांका सध्या काही हॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये काम करत आहे.

Priyanka

बॉलिवूड प्रमाणे तिने हॉलिवूमध्येही आपल्या अभिनयाने चार चाँद लावलेत.

Priyanka | Instagram
Gautami Patil | Instagram