Ridhima Pandit : 'रुप सुहाना लगता है' रिद्धिमाच्या घागऱ्यावर चाहते घायाळ.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रिद्धिमा पंडितने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Ridhima Pandit | Canva

नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये रिद्धिमाने पांढरा आणि सोनेरी रंगाचा लेहेंगा घातला आहे.

Ridhima Pandit | Canva

अभिनेत्रीचा हॉट फोटो आणि प्रत्येक लूक चाहत्यांना खूप आवडतो.

Ridhima Pandit | Canva

रिद्धिमा पंडितचा प्रत्येक हॉट लूकमध्ये हॉटनेसची छटा जोडते.

Ridhima Pandit | Canva

अभिनेत्रीचा प्रत्येक लूक ग्लॅमरने भरलेला आहे .

Ridhima Pandit | Canva

रिद्धिमा अतिशय दर्जेदार जीवनशैली जगते.

Ridhima Pandit | Canva