Oscars 2023: RRR ची ऑस्करमध्ये दमदार कामगिरी; भारतीय सिनेसृष्टीचा उंचावला दर्जा

Pooja Dange

तेलगु चित्रपट आरआरआरमधील 'नाटु नाटु' गाण्याची आज चर्चा आहे.

Natu Natu Won the Oscars 2023 | Instagram @rrrmovie

या गाण्याला ९५ व्या अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Natu Natu Won the Oscars 2023 | Instagram @rrrmovie

हे गाणे चित्रपटातील मुख्य कलाकार राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरवर चित्रित करण्यात आले आहे.

Natu Natu Won the Oscars 2023 | Instagram @rrrmovie

या गाण्याला 'सर्वोकृष्ट मूळ गाणे' या विभागात हा पुरस्कार जिंकला आहे.

Natu Natu Won the Oscars 2023 | Instagram @rrrmovie

पुरस्कार स्वीकारल्यानंतर संगीतकार एमएम कीरवानी यांनी गाण्यातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

Natu Natu Won the Oscars 2023 | Saam TV

यावेळी त्यांच्यासोबत 'नाटु नाटु' गाण्याचे गीतकार चंद्रबोसे देखील उपस्थित होते.

Natu Natu Won the Oscars 2023 | Saam TV

गायक काल भैरव आणि राहुल सिप्लिगुंज यांनी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात गाणे सादर देखील केले.

Natu Natu Won the Oscars 2023 | Instagram @rrrmovie

उपस्थितांनी यावेळी गाण्याचा मनमुराद आनंद लुटला.

Natu Natu Won the Oscars 2023 | Saam TV

NEXT: Deepika Padukone| इथे तिथं जहाँ वहा फक्त दीपिकाचीच हवा

Deepika Padukone Photos | Instagram @deepikapadukone