Rubina Dilaik: रूप तेरा मस्ताना.... 'संस्कारी बहू' च्या सौंदर्याची भूरळ

साम टिव्ही ब्युरो

सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक हिने फोटो शेअर केले आहेत

Rubina Dilaik | Instagram @rubinadilaik

अभिनयासोबतच रुबिना तिच्या सुंदर फोटोंमुळं नेहमी चर्चेत असते.

Rubina Dilaik | Instagram @rubinadilaik

रुबिना दिलैक सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते

Rubina Dilaik | Instagram @rubinadilaik

रूबिनाने साडी परिधान केली आहे.

Rubina Dilaik | Instagram @rubinadilaik

हटके अंदाजात रूबिनाचा सोज्वळ रूपाने चाहते भारावून गेले आहेत.

Rubina Dilaik | Instagram @rubinadilaik

सोशल मीडियावर रूबिनाच्या लूकने कहर केला आहे.

Rubina Dilaik | Instagram @rubinadilaik

टीव्ही आणि बॉलीवूड अभिनेत्री रुबिना दिलैकनं आपल्या अभिनयानं देशातच नाही तर परदेशातही ठसा उमटवलाय.

Rubina Dilaik | Instagram @rubinadilaik

छोट्या पडद्यावर 'छोटी बहू' ही भूमिका साकारल्यानंतर अभिनेत्री रुबिना दिलीक लोकप्रिय झाली.

Rubina Dilaik | Instagram @rubinadilaik

NEXT:Rinku Rajguru| 'मन बावरलंय' आर्चीला पाहून परश्या नाही चाहते 'सैराट'