Ruhi Singh: रूही सिंहने बेडवर दिल्या पोझ, हटके फोटो पाहून व्हाल थक्क!

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस आणि माजी मिस इंडिया रूही सिंह हॉट आणि बोल्डनेसमुळे लाईटमेट होत असते.

Ruhi Singh | Instagram

रूही सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. 

Ruhi Singh | Instagram

हल्लीच रूहीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Ruhi Singh | Instagram

रूहीने बेडवर हटके स्टाईलमध्ये फोटोशूट केलं आहे.

Ruhi Singh | Instagram

रूहीच्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Ruhi Singh | Instagram

रूहीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Ruhi Singh | Instagram

रही कायमच तिच्या बोल्डनेसने चाहत्यांना घायाळ करत असते.

Ruhi Singh | Instagram