मराठमोळी अभिनेत्री रूपाली भोसले सध्या काही ऐकायचं नाव घेत नाही. .दिवसेंदिवस अभिनेत्रीचं मराठमोळ रूप खुलतयं आहे. .रूपालीने ब्लॅक अॅन्ड व्हाईट पारंपारिक वेशातले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. .खास नऊवारी साडी, नाकात नथ, साजेसा मेकअप या लूकमध्ये रुपाली खूप सुंदर दिसत आहे..सोशल मीडियावर रूपालीच्या नव्या लूकने साऱ्याचेच लक्ष वेधून घेतले आहे. . अभिनेत्री रुपाली भोसले बिग बॉस मराठीच्या सिझन 2 मधून घराघरात पोहोचली आहे. .रूपाली भोसले मराठी कलाविश्वातील लोकप्रिय नाव आहे. .NEXT: Sunny Leone|हॉट अन् बोल्ड सनी .येथे क्लिक करा....