Rupali Bhosle: रूपालीची साडी अन् अस्सल मराठी थाट, चाहते बेभान!

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री रूपाली भोसले तिच्या मराठमोळ्या सौंदर्याने साऱ्यानाच मोहिनी घालते.

Rupali Bhosle | Saam Tv

रूपालीच्या मनमोहक सौंदर्याचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

Rupali Bhosle | Saam Tv

रूपालीने केशरी रंगाची खणाची नऊवारी साडी परिधान केली आहे.

Rupali Bhosle | Saam Tv

केसांत गजरा, नाकात नथ, असा रूपालीचा मराठमोळा साज चाहत्यांना आवडला आहे.

Rupali Bhosle | Saam Tv

सोशल मीडियावर रूपालीच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.

Rupali Bhosle | Saam Tv

रूपालीने तिच्या मोहक सौंदर्याने आणि अभिनय कौशल्याने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

Rupali Bhosle | Saam Tv

रूपालीच्या या फोटोवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Rupali Bhosle | Saam Tv