Rupali Bhosle: उगवली शुक्रांची चादंणी...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री रूपाली भोसलेने तिच्या सौंदर्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे.

Rupali Bhosle | Instagram

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या सौंदर्याची चर्चा आहे.

Rupali Bhosle | Instagram

या फोटोंमध्ये रूपाली पारंपारिक वेशात दिसतेय आहे.

Rupali Bhosle | Instagram

रूपालीने नऊवारी परिधान केली आहे. यासह ज्वेलरीने तिचा साज केला आहे.

Rupali Bhosle | Saam Tv

नेटकऱ्यांनीही रूपालीच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Rupali Bhosle | Instagram

अलिकडेच रूपालीने सर्वोत्तम ग्लॅमरस चेहरा हा अॅवार्ड आपल्या नावे नोंदविला आहे.

Rupali Bhosle | Instagram

मराठमोळी अभिनेत्री रूपाली भोसले सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Rupali Bhosle | Instagram

NEXT: Phone Addiction| रात्रं-दिवस मोबाईल वापरणे कसे कमी कराल?

Phone Addiction | Canva