Sai Lokur Photos : मराठमोळ्या सईच्या 'या' फोटोवरून हटणार नाही नजर!

Shivani Tichkule

सई लोकूर ‘बिग बॉस मराठी’ शो मुळे प्रसिद्धीझोतात आली.

Sai Lokur Instagram Post | Instagram

सई सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Sai Lokur In Saree | Instagram

सई लोकूरने नुकतेच फोटो पोस्ट केले आहेत.

Sai Lokur images | Instagram

या फोटोमध्ये सईने फिकट गुलाबी रंगाचा शिमरी ड्रेस परिधान केला आहे.

Actress Sai Lokur | Instagram

सईच्या फोटोवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Sai Lokur New look | Instagram

सईचे फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहेत.

Sai Lokur Photoshoot | Instagram

सई नेहमी सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Sai Lokur Best Photos | Instagram

अभिनय क्षेत्रात सई फारशी सक्रिय नसली तरी ती कायम चर्चेत असते.

Sai Lokur Age | Instagram

Next : रुपालीच्या साडीलूकवर भाळले चाहते!