Chetan Bodke
बॉलिवूड अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच आपल्या युनिक स्टाईलने चाहत्यांमध्ये चर्चेत असते.
सई आता लवकरच ग्लोबल न्यूज चॅनलवर झळकणार आहे.
नॅशनल जिओग्राफिक इंडियाची 'पोस्टकार्ड्स फ्रॉम महाराष्ट्र' ही डॉक्यूमेंटरी सिरीज सई होस्ट करते.
सात भागांची असणारी ही सीरिज नॅशनल जिओग्राफिक चॅनलवर प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे.
'या कार्यक्रमात महाराष्ट्र पर्यटनाच्या सहकार्याने एका ब्रँडच्या माध्यमातून अभ्यासपूर्ण माहिती सांगितली.'
'माझे स्वत:चे राज्य एक्सप्लोअर करणं खरोखरच माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.'
'या कार्यक्रमाने मला वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेण्याची संधी दिली.'
'या सीरिजचा मी भाग असल्याने मला खूपच अभिमान आहे.'
नव्या प्रोजेक्टविषयी बोलताना सईने आपला अनुभव सांगितला आहे.