Sai Tamhankar : गुलाबो...जरा इत्र गिरा दो; पिंक ड्रेसमध्ये सईचा बोल्ड फोटोशूट

Shivani Tichkule

अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या अभिनयाचा ठसा मराठी आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीत कायम ठेवला आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram

सई सध्या मराठी चित्रपटाने नाही तर हिंदी चित्रपटामुळे सर्वाधिक चर्चेत आहे.

Sai Tamhankar Blue Dress | Instagram

आगामी चित्रपट 'इंडियन लॉकडाऊन'मुळे सई बरीच चर्चेत दिसत आहे.

Sai Tamhankar Photoshoot | Instagram

सईने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Sai Tamhankar Pink Dress | Instagram

या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाचा बोल्ड ड्रेस परिधान केला आहे.

Sai Tamhankar New Look | Instagram

सोशल मीडियावर सईचा मोठा चाहतावर्ग आहे.

Sai Tamhankar Age | Instagram

सोशल मीडियावर सई नेहमीच सक्रिय असते. 

Sai Tamhankar Actress | Instagram

आपले खास अंदाजातील फोटो सई सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते. 

Sai Tamhankar Latest Photos | Instagram
Web Story | Saam TV