Sai Tamhankar: आँखों में कजरा, बालों में गजरा... सईच्या लूकवर साऱ्यांच्या नजरा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सई ताम्हणकरचे साडीतील खास फोटो व्हायरल झाले आहेत

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

सई ताम्हणकर तिच्या वेगळेपणासाठी ओळखली जाते.

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

नेहमी हटके अदांजात चाहत्यांच्या भेटीसा सई येते

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

सईने स्लिव्हलेज ब्लाऊजसह मराठमोळ्या रूपात साडी परिधान केली आहे.

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

केसांत गजरा, हातात हिरव्या बांगड्या असा साज तिने केला आहे.

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

सईच्या या मनमोहक सौंदर्यावर सर्वाच्या नजरा खिळल्या आहेत.

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

मराठीसह हिंदी सिनेमासृष्टीत सईने तिचं नाव निर्माण केलं आहे.

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

NEXT: Black Thread In Leg|उजव्या की डाव्या? नेमका कोणत्या पायात काळा धागा बांधावा

Black Thread In Leg | Saam Tv