Sai Tamhankar | सईचा फोटो पाहिला अन् जगणं हे न्यारं झालं जी...!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड विश्व गाजवणारी

मराठीचं नव्हे तर बॉलिवूड विश्व गाजवणारी अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर हिचं नाव घेतलं जात.

Sai Tamhankar | Instagram @saietamhankar

फॅशन सेन्समुळे चर्चेत

केवळ अभिनयच नाही तर, सई तिच्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते.

Sai Tamhankar | Instagram @saietamhankar

नवीन फोटो

सईने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Sai Tamhankar | Instagram @saietamhankar

लेटेस्ट फोटो

लेटेस्ट फोटोमध्ये सईचा स्टयलिश अंदाज पाहायला मिळत आहे.

Sai Tamhankar | Instagram @saietamhankar

सई ताम्हणकर फोटो

सई ताम्हणकरच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात.

Sai Tamhankar | Instagram @saietamhankar

क्रेझ

मराठी सिनेसृष्टीत सध्या सई ताम्हणकरची क्रेझ फारच वाढत आहे.

Sai Tamhankar | Instagram @saietamhankar

सईचे हटके लूक

सई नेहमीच विविध ड्रेसमध्ये फोटो चाहत्यासोबत शेअर करते.

Sai Tamhankar | Instagram @saietamhankar

Next : Ananya Panday | अनन्या म्हणते.. कुठे कुठे जायचं शॉपिंगला

Ananya Panday | Instagram @ ananyapanday