Real Name: सैराट फेम अभिनेत्रीचं खरं नाव माहितीये का?

Manasvi Choudhary

रिंकू राजगुरू

सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सर्वाच्याच परिचयाची आहे.

Rinku Rajguru | Instagram

दमदार ओळख

रिंकूने वयाच्या पंधरा वर्षी मनोरंजनसृष्टीत दमदार ओळख निर्माण केली आहे.

Rinku Rajguru | Instagram

अभिनय

रिंकूने अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Rinku Rajguru | Instagram

चर्चेत

रिंकू तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफविषयी कायमच चर्चेत असते.

Rinku Rajguru | Instagram

मराठी चित्रपट

रिंकूने मराठी चित्रपट सैराटमधून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले आहे.

Rinku Rajguru | Instagram

ओळख

रिंकू सध्या आर्ची या नावाने ओळखली असली तरी रिंकू आणि आर्ची हे तिचं नाव नाही

Rinku Rajguru | Instagram

खरं नाव

रिंकूचं खरं नाव प्रेरणा महादेव राजगुरू आहे.

Rinku Rajguru | Instagram

NEXT: Bhagyashree Mote: काठाची साडी अन् निखळ हास्य,भाग्यश्री मोटेचं अस्सल मराठमोळं सौंदर्य

Bhagyashree Mote | Instagram