Rinku Rajguru: पाटलांच्या आर्चीचा मराठमोळा सौंदर्य पाहून जिव तोळा तोळा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजच्या तरूणाईला रिंकू राजगुरू म्हणजेच सैराट मधली आर्चीच याडं लागलं आहे.

Rinku Rajguru | Instagram/@iamrinkurajguru

रिंकू सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट करत असते.

Rinku Rajguru | Instagram/@iamrinkurajguru

रिंकूचं मराठमोळ सौंदर्य पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकत आहे.

Rinku Rajguru | Instagram/@iamrinkurajguru

नाकात नथ हिरव्या बांगड्या अन् काठाची साडी रिंकूचं मराठमोळ सौंदर्य फॅन्स तिच्या प्रेमात पडले आहेत.

Rinku Rajguru | Instagram/@iamrinkurajguru

सोशल मीडियावर रिंकूचे फोटो व्हायरल होत आहेत.

Rinku Rajguru | Instagram/@iamrinkurajguru

रिंकूने सैराट या मराठी चित्रपटातील तिच्या अदाकारीने चाहत्यांना मोहिनी घातली आहे.

Rinku Rajguru | Instagram/@iamrinkurajguru

NEXT:Prarthana Behere| नजरेला भिडली नजर अन् घायाळ झाला जिगर