Sakhi Gokhale Tattoo : बोल्ड अन् बिनधास्त सखी गोखलेच्या टॅटूमागचं रहस्य माहितीये का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेक टॅटू

'दिल दोस्ती दुनियादारी' फेम सखी गोखलेच्या अंगावर अनेक टॅटू आहेत.

आईचे नाव

तिचा हातावर एक टॅटू आहे. ज्यावर तिने तिच्या आईचे नाव (शुभांगी) लिहले आहे.

टॅटू

तिच्या हातावर अजून एक टॅटू आहे. त्यावर तिने तिच्या शाळेचं प्रतिबिंब रेखाटले आहे.

विमानाचा टॅटू

तिच्या मानेवर विमानाचा टॅटू आहे. तिला विमानाने फिरायला फार आवडते म्हणून तिने हा टॅटू काढला आहे.

फुलपाखरू

सखीच्या हातावर अजून एक टॅटू आहे. त्यावर तिने फुलपाखरू रेखाटले आहे.

स्वतंत्र

सखीला स्वतंत्र राहायला फार आवडत. म्हणून तिने फुलपाखराचा टॅटू काढला आहे.

बाबांसाठी टॅटू

सखीच्या अंगावर एक टॅटू आहे. तिने तिच्या बाबांसाठी हा टॅटू काढला आहे.

ओळ

सखीने या टॅटूत 'ती शून्यामधली यात्रा, वाऱ्यातील एक वीराणी, गगनात विसर्जित होता, डोळ्यात कशाला पाणी' अशी ओळ लिहली आहे.

Ganesh Chaturthi 2023 : मुंबईतील मानाच्या गणपतींचे जल्लोषात आगमन

Ganesh Chaturthi 2023 | Sandhya Production/ Pic Courtesy