Manasvi Choudhary
संभाजी मालिकेतील अभिनेत्री नेहमीच मराठमोळ्या सौंदर्याने आकर्षित करते.
प्राजक्ताला पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक असतात.
मालिकेतील संभाजी राजे यांची पत्नी येसुबाई खऱ्या आयुष्यात देखील तितकीच सक्रिय आहे
नाकात नथ, डोक्यावर फेटा आणि कपाळी चंद्रकोर असा प्राजक्ताचा पारंपारिक साज आहे.
प्राजक्ताचा अस्सल मराठमोळा लूकने चाहत्यांना मोहिनी घातली आहे.
भगव्या रंगाच्या काठाच्या साडीत प्राजक्ताने साजेशी ज्वेलरी परिधान केली आहे.
प्राजक्ताने तुळजापूर येथील एका कार्यक्रमादरम्यान खास लूक केला आहे.