विशाल गांगुर्डे
इन्स्टाग्रामवर समीक्षा टक्केचा मोठा चाहता वर्ग आहे.
समीक्षाला वेगवेगळ्या विषयांवर ब्लॉग लिहिण्याची आवड आहे.
समीक्षाने क्रिकेटर म्हणून देखील करिअर आजमवण्याचा प्रयत्न केला.
समीक्षाचे इन्स्टाग्रामवर रील्स देखील भरपूर आहेत.
समीक्षाने तिच्या ब्लॉगला 'अतरंगी वुमनिया नाव दिले आहे.
समीक्षा काही दिवसांपूर्वीच दुबईला गेली आहे.
समीक्षाने दुबईमधील काही फोटो शेअर केले आहे.