Samruddhi Kelkar : आता या फॅशनला काय म्हणावं, साडी की...?; समृद्धीची फॅशन पाहून चाहत्याला पडलाय प्रश्न

Ruchika Jadhav

समृद्धीने स्टार प्रवाह परिवार पुस्कार सोहळ्यावेळी हा लूक केला होता.

Samruddhi Kelkar | Instagram

‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतून तिला मोठी प्रसिद्धी माळाली.

Samruddhi Kelkar | Instagram

या मालिकेत तिने किर्ती हे मात्र साकारलं होतं.

Samruddhi Kelkar | Instagram

सध्या बिग बॉस विजेता अक्षयसोबत समृद्धीच्या नावाची चर्चा सुरू आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

समृद्धी आणि अक्षय नेहमीच सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करतात.

Samruddhi Kelkar | Instagram

समृद्धीने ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेत देखील अभिनय केला आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

‘पुढचं पाऊल’ व ‘लेक माझी लाडकी’ या मालिकांमध्ये देखील तिच्या अभिनयाची झलक पहायला मिळाली आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

समृद्धी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसते.

Samruddhi Kelkar | Instagram
Shreya Ghoshal | Instagram