Sania Mirza : ३६ वर्षांच्या सानिया मिर्झाचा दुबईत दिसला क्लासी अंदाज; ग्लॅमरस फोटो पाहून व्हाल फिदा

साम टिव्ही ब्युरो

सानिया मिर्झा वयाच्या ३६ व्या वर्षी देखील खूप सुंदर दिसते.

Sania Mirza | Instagram /@mirzasaniar

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा नेहमी चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरते.

Sania Mirza | Instagram /@mirzasaniar

सानिया मिर्झाने पाकिस्तानी क्रिकेटपूट शोएब मलिकसोबत लग्न केलं.

Sania Mirza | Instagram /@mirzasaniar

सानिया मिर्झाने पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत लग्न केल्यामुळे तिला टीकेला सामोरे जावं लागलं होतं.

Sania Mirza | Instagram /@mirzasaniar

गेल्या काही महिन्यात सानिया मिर्झा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली होती.

Sania Mirza | Instagram /@mirzasaniar

सानिया मिर्झा आणि नवाब मलिक ही जोडी विभक्त होणार अशी चर्चा होती.

Sania Mirza | Instagram /@mirzasaniar

पण सानिया-शोएबच्या विभक्त होण्याचा चर्चांना अधिकृत दुजोरा मिळाला नाही .

Sania Mirza | Instagram /@mirzasaniar

सानिया मिर्झा सध्या दुबईला वास्तव्यास आहे.

Sania Mirza | Instagram /@mirzasaniar