विशाल गांगुर्डे
सानिया अयप्पन दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
सानिया सोशल मीडियावर सक्रिय असते.
सानिया सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत असते.
सानियाच्या फोटोंची नेहमी चर्चा होत असते.
सानियाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
सानियाने अनेक सिनेमातून अभिनयाची झलक दाखवली आहे.
सानियाचे इन्स्टाग्रामवर लाखो चाहते आहेत.
सानियाच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत असतो.