Sanjana Sanghi: प्रिंटेड कळीदार स्कर्ट अन् खोल गळ्याचा ब्लाउज, संजनाचा दिलखुलास अंदाज

साम टिव्ही ब्युरो

संजना सांघी कायमच सोशल मीडियावर प्रकाशझोतात असते.

Sanjana Sanghi | Saam Tv

सोशल मीडियावर संजनाचे एकापेक्षा एक बोल्ड आणि हॉट फोटो व्हायरल होतात.

Sanjana Sanghi | Saam Tv

नुकतेच संजनाने तिच्या अधिकृत इंन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

Sanjana Sanghi | Saam Tv

डिपनेक ब्लाऊज आणि घागऱ्यावर संजनाने गळ्यात चॉकर नेकलेस, हातात बांगड्या घातल्या आहेत.

Sanjana Sanghi | Saam Tv

संजनाचा स्टायलिश अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.

Sanjana Sanghi | Saam Tv

मोकळे केस अन् न्यूड मेकअप असा संजनाने तिचा लूक केला आहे.

Sanjana Sanghi | Saam Tv

संजनाचा नवीन लूक सोशळ मीडियावर व्हायरल होत आहे.

Sanjana Sanghi | Saam Tv