Sanskruti Balgude : तेरी नज़र का कसूर है..., संस्कृतीच्या फोटोशूटनं वेधल लक्ष

कोमल दामुद्रे

अभिनेत्री

आपल्या अभिनयानं आणि निखळ सौंदर्यानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे.

Sanskruti Balgude | Instagram/@sanskruti_balgude_official

मालिका

छोट्या पडद्यावरील 'पिंजरा' मालिकेतील आनंदी भूमिकेमुळे संस्कृती घराघरांत पोहचली.

Sanskruti Balgude | Instagram/@sanskruti_balgude_official

सक्रीय

ती सोशल मीडियावर अधिक सक्रीय असते.

Sanskruti Balgude | Instagram/@sanskruti_balgude_official

चित्रपट

नुकताच तिचा चौक हा चित्रपट प्रेषकांच्या भेटीला आला आहे.

Sanskruti Balgude | Instagram/@sanskruti_balgude_official

फोटो

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

Sanskruti Balgude | Instagram/@sanskruti_balgude_official

डोळे

तिच्या नशिल्या डोळ्यांतून ती नेहमीच काहीतरी बोलू पाहाते.

Sanskruti Balgude | Instagram/@sanskruti_balgude_official

जलपरी

जलपरीचे कपडे घालून तिने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहे.

Sanskruti Balgude | Instagram/@sanskruti_balgude_official

मेकअप

या लूकवर तिने न्यूड असा मेकअपही केला आहे.

Sanskruti Balgude | Instagram/@sanskruti_balgude_official

ज्वेलरी

यावर तिने डायमंडची ज्वेलरी परिधान केली आहे.

Sanskruti Balgude | Instagram/@sanskruti_balgude_official

कमेंट

तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट देखील केल्या आहेत.

Sanskruti Balgude | Instagram/@sanskruti_balgude_official

Next : नावडती पण बहुगुणी शेपू ! मधुमेह, वजन कमी करण्यासाठी फायदेशीर...