काश्मीर ट्रिपचे फोटो शेअर करत सारा अली खान म्हणते, 'Time to Freeze'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान अनेकदा व्हेकेशनवर जाते आणि तिचे फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते.

Sara Ali Khan | Instagram/@saraalikhan95

अलीकडेच साराने तिच्या काश्मीर ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती भाऊ इब्राहिम सोबत मजा करताना दिसत आहे.

Sara Ali Khan and Ibrahim Ali Khan | Instagram/@saraalikhan95

या फोटोंमध्ये सारा बर्फाच्छादित पर्वतांमध्ये दिसत आहे. ज्याला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

Sara Ali Khan | Instagram/@saraalikhan95

या फोटोत सारा भाऊ इब्राहिमसोबत स्नो जेट स्कीचा आनंद घेताना दिसत आहे.

Sara Ali Khan and Ibrahim Ali Khan | Instagram/@saraalikhan95

सोशल मीडियावर साराच्या या फोटोंवर चाहते भरभरून लाईक आणि कमेंट करत आहेत.

Sara Ali Khan | Instagram/@saraalikhan95

नुकताच साराचा अक्षय कुमार आणि धनुषसोबत 'अतरंगी रे' चित्रपट आला होता, ज्यामध्ये तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.

Ibrahim Ali Khan | Instagram/@saraalikhan95

सारा अली खान तिच्या लुक, स्टाइल, ड्रेसिंग सेन्स आणि बोल्डनेससाठी ओळखली जाते.

Instagram/@saraalikhan95

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sara Ali Khan | Instagram/@saraalikhan95