Sara Tendulkar : कोणत्याही मॉडेलपेक्षा कमी नाही सारा तेंडुलकर; सौंदर्यात भल्याभल्या अभिनेत्रींना देते टक्कर

Shivani Tichkule

सचिन तेंडुलकरची लेक

सारा तेंडुलकर ही सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांची मुलगी आहे.

Sara Tendulkar Photos | Instagram

सारा तेंडुलकर

साराचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 रोजी मुंबईत झाला.

Sara Tendulkar Images | Instagram

शिक्षण

साराने तिचे शालेय शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये पूर्ण केले आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतले.

Sara Tendulkar Affairs | Instagram

लंडनमध्ये वैद्यकीय शिक्षण

लंडनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या साराला मॉडेलिंगमध्ये रस आहे.

Sara Tendulkar Instagram | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर सारा खूप सक्रिय आहे. 

Sara Tendulkar Age | Instagram

नवीन फोटो

नुकतेच साराने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Sara Tendulkar Family | Instagram

लेटेस्ट फोटो

लेटेस्ट फोटोमध्ये साराने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

Sara Tendulkar Education | Instagram

सुंदर सारा

या फोटोमध्ये सारा खूपच सुंदर दिसत आहे. 

Sara Tendulkar Birthday | Instagram

Next : नुसत बघाव आणि बघतच रहावं...