Dipika Kakar Pregnancy : लग्नाच्या 5 वर्षानंतर 'या' जोडप्याने दिली गुडन्यूज

Shivani Tichkule

'ससुराल सिमर का' मालिकेतील लाडक्या सिमरने आपल्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे.

Dipika Kakar Pregnancy | Instagram

दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम हे टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात क्यूट कपल आहे.

Dipika Kakar Images | Instagram

दोघांच्याही लग्नाला 5 वर्षे झाली आहेत आणि लग्नाच्या पाच वर्षानंतर दोघांच्या घरी पाळणा हलणार आहे.

Dipika Kakar Husband | Instagram

दीपिकाने शोएबसोबतचा एक फोटो शेअर करत, आईबाबा होणार असल्याची बातमी चाहत्यांना दिली आहे.

Dipika Kakar Famliy | Instagram

या पोस्टमध्ये शोएब आणि दीपिकाने मॉम आणि डॅड लिहिलेल्या कॅप घातल्या आहेत.

Dipika Kakar Baby | Instagram

दीपिका आणि शोएबने ही बातमी शेअर करताच त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

Dipika Kakar Age | Instagram

लग्नाआधी दीपिकाने शोएबसाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता. 

Dipika Kakar Serial | Instagram

22 फेब्रुवारी 2018 दोघांचा निकाह झाला. दीपिकाचं शोएबसोबतचं हे दुसरे लग्न आहे.

Dipika Kakar Photoshoot | Instagram

Next : परी म्हणू की सुंदरा...मराठमोळी अभिनेत्रीच्या मनमोहक अदा!