Manasvi Choudhary
शनिवार हा दिवस शनिदेव आणि हनुमानाला समर्पित आहे
शनिवारी हनुमान चालीसा, महामृत्युंजय मंत्र आणि शनिस्तोत्रमचे पठण करावे शनिदेवाची कृपा राहील
हनुमानाची पूजा करताना शेंदूर का लावले जाते याचे कारण जाणून घेऊया
शेंदूरचं पूजेत विशेष महत्व आहे.
जेव्हा हनुमान सितामातेकडे गेले होते त्यावेळेस सितामाता श्रृंगार करत होत्या सितामातेला शेंदूर लावताना हनुमानजींनी पाहिले आणि विचारले तुम्ही शेंदूर का लावता?
यावर सितामाता म्हणाल्या, श्रृगांरातील महत्त्वाचा सौभाग्यलंकार शेंदूर आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनी भांगात शेंदूराची रेघ ओढतात.
प्रभु रामाचे आयुष्य वाढावे म्हणून हनुमानाने एक केवळ रेघ न लावता संपूर्ण शरीराला शेंदूर लावले
विज्ञानानुसार, प्रत्येक रंगात विशेष उर्जा आहे. शेंदूर अनंत उर्जेचा प्रतीक मानला जातो.
शनिवारी हनुमानाला तुपासह शेंदूर लावल्याने सर्व अडचणी दूर होतील