Sayali Sanjeev : बनारसी शालूत सायलीचे खुलले सौंदर्य, साडीच्या लूकने चाहते घायाळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री सायली संजीव नेहमीच आपल्या खास अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Sayali Sanjeev | Instagram : @sayali_sanjeev_official

तिच्या या खास अंदाजातील फोटो पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

Sayali Sanjeev | Instagram : @sayali_sanjeev_official

नुकतेच सायलीने खास मराठमोळ्या अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.

Sayali Sanjeev | Instagram : @sayali_sanjeev_official

सायलीची हा बनारसी शालू असला तरी तिचे साडीप्रेम स्पष्ट दिसून येत आहे.

Sayali Sanjeev | Instagram : @sayali_sanjeev_official

निळ्या रंगाची साडी अस्सल हातमागावर विणलेली असल्याचे सायलीने पोस्टमध्ये सांगितले.

Sayali Sanjeev | Instagram : @sayali_sanjeev_official

सायलीचा मराठमोळा लूक सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.

Sayali Sanjeev | Instagram : @sayali_sanjeev_official

सध्या सायली बऱ्याच चित्रपटांमुळे चर्चेत आहे.

Sayali Sanjeev | Instagram : @sayali_sanjeev_official

सायलीचे साडी प्रेम दाखवणारा नवा कोरा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sayali Sanjeev | Instagram : @sayali_sanjeev_official

सायलीचा लवकरच 'गोष्ट एका पैठणीची' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.